नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सीमाशुल्क विभागाने ७५ कोटीचे आम्लीपदार्थ जप्त करण्यात यश आले आहे.

या कारवाई मध्ये साडेचार किलो कोकेन व साडेचार किलो हेरॉईन चा समावेश आहे.
तसेच शुक्रवारी सुमारे २८ कोटी रुपये किंमतीचे तीन किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे.