दरवर्षी १जानेवारीला कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यात येतो

राज्यभरातुन लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा जमत असतात.
१ जानेवारी १९२७ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी कोरेगाव भिमा येथे भेट देऊन कोरेगाव भीमाचा इतिहास पुढे आणला.