यवतमाळमध्ये 75 मिटर लांबीची तिरंगा पदयात्रा
यवतमाळ पदयात्रेच्या माध्यमातून 'घरोघरी तिरंगा' फडकवण्याचा संदेश देण्यात आला.
75 मिटर लांबीचा तिरंगा पदयात्रेतील आकर्षण ठरला.
या पदयात्रेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक दिलिप, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी यांचा सहभाग.
'घरोघरी तिरंगा' फडकवण्या संदर्भात यवतमाळ येथे नागरीकांचा उत्तम प्रतिसाथ मिळत आहे.