भारतात आजपासून 5 G इंटरनेट सेवा सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 G सेवा लाँच
देशातील 13 शहरांमध्ये 5 G सेवा लाँच
नरेंद्र मोदी यांना IMC मध्ये Jio 5G च्या क्षमतेची देण्यात आली माहिती आणि डेमो
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.