2021 मध्ये 25 खेळाडूंनचे टीम इंडियामध्ये पदार्पण , 25 खेळाडूंपैकी 5 खेळाडू केले संधीचे सोने
श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्ध दोन मॅचच्या सीरीजच्या सुरुवातीला पदार्पण करत शतक झळकावले
अक्षर पटेलने फेब्रुवारीमध्ये इंग्लडविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 5 बळ टिपत चमकदार कामगिरी केली
व्यंकटेश अय्यरने नॅशनल कॉल-अप मिळवल्यानंतर त्याच्या पहिल्याच स्पर्धेत 3 बळी घेतले
हर्षल पटेलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट घेत तो 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला
प्रसिद्ध कृष्णाने यावर्षी इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतल्या