मुंबईचा गोव़डीमध्ये गोवरमुळे एका ३ वर्षीय बालकाचा मृत्यु झाला आहे

गोवरबाधित रुग्णाची संख्या ५४९ वर पोहचली आहे
मुंबईतील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप, अंधेरी ,वांद्रे या भागात गोवरचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
राज्यात दोन टप्पात (Measles vaccine) लसीकरणाला सुरवात झाली आहे.