काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींना Y+ सुरक्षा

विवेक अग्नीहोत्री काश्मीर फाईल्स सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे.
अनेक राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री केला गेला.
काश्मीर फाईल्स सध्या चर्चेत असणारा चित्रपट