सोने खरेदीदांराची वाढली डोकेदुखी, चांदी खरेदीदारांना दिलासा

सोने खरेदीच्या व्यवहारात घोडदौड कायम
सोन्याच्या दरात प्रतितोळा 220 रुपयांची वाढ
आजचे सोने दर 57 हजार 360 रुपयांवर
चांदी दरात घसरण
चांदी दरात तीन दिवसानंतरही घसरण
चांदी दरात 300 रुपये प्रति किलोने घसरण
आजचे चांदी दर 70 हजार 300 रुपयांवर