महेश मांजरेकरांच्या वीर दौडले सात चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात”, असे त्यांनी हा टिझर शेअर करताना म्हटले आहे
वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित
फक्त मराठी नव्हे तर हिंदीतही हा टीझर प्रदर्शित झाला आहे
हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार