Home News Update ‘महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार?’ खासदार संजय काकडे यांची पंकजा मुंडेंवर...

‘महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार?’ खासदार संजय काकडे यांची पंकजा मुंडेंवर टीका

Support MaxMaharashtra

पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा तुम्हाला काही काम करता आलं नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार? असा सवाल करत संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे. ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्यांनी मी पक्ष वाढवेल, मी हे करेल मी ते करेल असं बोलू नये असं म्हणत पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपिनाथ गडावर एक कार्यक्रम पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997