‘सांगली पूरग्रस्तांना मदत करताना कोणीही राजकारण करु नये’- रोहित पाटील

‘सांगली पूरग्रस्तांना मदत करताना कोणीही राजकारण करु नये’- रोहित पाटील

सांगली, पूरग्रस्त, राजकारण, रोहित पाटील, politics, sangli-flood-victims, -rohit-patil, news, maxmaharashtra , marathi

“पूरग्रस्तांना पुनर्वसनासाठी मदत करा” असे आवाहन आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगलीमध्ये पूरग्रस्तांची पाहणी करताना केले. सांगली आणि बेलवडी या भागातील नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती त्यांनी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आले. पाहा मॅक्स महाराष्ट्राचा हा व्हिडीओ: