उदयनराजेंच्या भाजप पक्षप्रवेशावर काय बोलले निखिल वागळे?

उदयनराजेंच्या भाजप पक्षप्रवेशावर काय बोलले निखिल वागळे?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंचा भाजप पक्षप्रवेश झाला आहे. ‘उदयन भोसलें कोणत्याही पक्षात जाओ त्यांचा स्वतंत्र, अतिरेकी, तेऱ्हेवाही असा एक पक्ष आहे’, असं निखिल वागळे का म्हणाले? पाहा हा व्हिडीओ.
संबंधित बातम्या

काँग्रेस – राष्ट्रवादीचे उंदीर – निखिल वागळे

उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश, काय म्हणाले पाहा..