काश्मीरच्या भूमीवर मोदी शहांचा जुगार!

काश्मीरच्या भूमीवर मोदी शहांचा जुगार!

काश्मीरच्या विभाजनासंदर्भात, आणि जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार 370 कलमामधील काही कलम हटवण्याच्या विधेयकाला राज्यसभेने काल मंजूरी दिल्यानंतर आज लोकसभेने 367 विरुद्ध 67 मतांनी हे विधेयक मंजूर केले आहे. मात्र, हे विधेयक मंजूर झाल्यांतरही काश्मीरचे प्रश्न संपले का? या विधेयकाने कश्मीर च्या जनतेला काय मिळाले? सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे विधेय़क लोकशाही मार्गाने मंजूर केले आहे का? पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे #सडेतोड विश्लेषण काश्मीरच्या भूमीवर मोदी शहांचा जुगार!

काश्मीरच्या भूमीवर मोदी-शहांचा जुगार! – निखिल वागळे

काश्मीरच्या भूमीवर मोदी-शहांचा जुगार!

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 6 अगस्त 2019