राज्यांचं हित लक्षात घेऊन काम करु – एकनाथ शिंदे

369

शिवसेनेने सत्तेमध्ये नसताना देखील शेतकऱ्यांना मदत केली. आम्ही आता सत्तेत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेपुर मदत केली. “शिवसेनेनं २५ हजार हेक्टरी शेकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये होते त्यांनी २५ हजार हेक्टरी मदत केली पाहीजे होती.” त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

सावरकरांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं  मत स्पष्ट केलं आहे. राज्यांचं हित लक्षात घेऊन काम करण्याची भुमिका शिवसेनेनी घेतली आहे. पाहा काय म्हणाले एकनाथ शिंदे ….