Home > News Update > नाशिकच्या लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती

नाशिकच्या लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती

नाशिकच्या लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती
X

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. चार ते पाच मुलांनी पेट्रोल टाकून या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्राथमिक माहितीनूसार महीला ४० टक्के भाजली असून महिला विधवा आहे. पीडित महिलेला उपचारासाठी नाशिकला नेण्यात असल्याची माहिती आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/235208890829404/?t=1

Updated : 15 Feb 2020 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top