लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसरणाऱ्या बच्चू कडू यांच्या डोळ्यात का आलं पाणी?

24

सतत लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसरणाऱ्या बच्चू कडू यांच्या डोळ्यात का आलं पाणी? कोरोना ची लक्षण आढळल्यानंतर सतत जनतेत वावरणाऱ्या बच्चू कडू यांची झालेली तगमग, लोक अडचणीत असताना ही आपण जाऊ शकत नाही. याची मनामध्ये असणारी सल, सतत लोकांच्या समस्य़ांसाठी झटणाऱ्या बच्चू कडू यांना जेव्हा त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर काय वाटलं ? पाहा मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी बच्चू कडू यांची घेतलेली मुलाखत

Comments