#शेतकरी वाचवा.. जबाबदार कोणीही असो, भोगावं शेतकऱ्यांला लागतं

झेंडू उत्पादक शेतकरी अवकाळी पावसानं हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसानं सर्वत्र नुकसान केलयं, अगोदरचं शेत मालाला भाव नाही आणि वरुन आसमानी संकट त्यामुळं शेतकऱ्यांन करावं तरी काय हा प्रश्न पडलाय?

मागील वर्षी पावसानं पाठ फिरवली आणि यावर्षी अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं नुकसान केलयं त्यामुळं जबाबदार कोणीही असो, भोगावं शेतकऱ्यांला लागतं. अस यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केलयं.