देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणारे नक्की कोण आहेत?

देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या पोस्ट वर कोण टाकतंय स्माइलींचा पाऊस ! प्रत्येक पोस्ट वर विरोधातल्या कमेंट्स का येतायत.. हे ट्रोल आहेत की आणखी कोणी ?? पाहा शिवाजी काळे यांचं फेसबुक लाइव्ह !