करोना नियंत्रणात महाराष्ट्र कुठे उभा आहे?

भारतात करोना व्हायरसची सद्यस्थिती नेमकी काय आहे. करोना नियंत्रणात महाराष्ट्र कुठे उभा आहे. या व्हायरसमुळे जनतेत भितीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. करोना रुग्णांची वाढती आकडेवारी तसेच या आकडेवारीमुळे समाजात उडालेला गोंधळ आणि सामान्यांनी या पुढील काळाच कशी सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्य राज्यांच्या तुलनेत कोविड-१९ चा महाराष्ट्रातील ग्राफ काय सांगतोय? तसेच आरोग्य व्यवस्था आणि सामाजिक स्थिती नेमकी काय आहे यावर इंग्लंडमधील ग्वेनेड रुग्णालयातील करोना आयसीयू कंसल्टंट डॉ. संग्राम पाटील यांनी केलेलं सखोल विश्लेषण नक्की पाहा…