Home > News Update > VIDEO : 5 ट्रिलियन वर किती झिरो? संबित पात्रांची बोलती बंद

VIDEO : 5 ट्रिलियन वर किती झिरो? संबित पात्रांची बोलती बंद

VIDEO : 5 ट्रिलियन वर किती झिरो? संबित पात्रांची बोलती बंद
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन्स ($5 trillion economy) बनवण्याचे स्वप्न ठेवले आहे. या संदर्भातच भाजपचे (BJP) चे प्रवक्ते संबित पात्रा यांना कॉग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी 5 ट्रिलियनमध्ये किती झिरो असतात असा प्रश्न केला असता भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Pambit Patra) यांचा गोंधळ उडाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ट(Social Media Trending) होत असून संबित पात्रा यांना ट्रोल (Troll) केलं जात आहे.

Updated : 15 Sep 2019 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top