‘साताऱ्याचा असा कोणता विकास उदयनराजेंना करायचा होता?’

193

तीन महिन्यापुर्वी साताऱ्याचे खासदार सांगत होते की, “मी साताऱ्याचा विकास केला आहे आणि आता मला साताऱ्याचा विकास करायचा आहे म्हणून त्यांनीच पक्षांतर केलंय. असा सातारचा कोणता विकास उदयनराजेंना करायचा होता?” असा सवाल उदयनराजे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रकांत खंडाईत यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’सोबत बोलताना उपस्थित केला आहे. पाहा व्हिडीओ…