राज्यपालांना पदावरुन कसं हटवतात?

Courtesy: Social Media

अलिकडे जवळ जवळ सर्वच राज्यात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सतत माध्यमांवर चर्चा होताना आपण पाहिलं असेल. त्यामुळं राज्यपाल पदाबाबत अनेक लोकांना जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली असेलच. त्यामुळं आज आपण राज्यपालांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत माहिती घेणार आहोत.

राज्यपालांची नेमणूक कोण करतं. त्यासाठी असणाऱ्या तरतूदी कोणत्या? राज्यपालांचे आर्थिक, न्यायीक अधिकार कोणते? एका राज्यासाठी किती राज्यपाल असतात? या सह राज्यपालांना त्यांच्या पदावरुन कसं हटवलं जाऊ शकतं? पाहा Adv. उमेश यादव यांचं विश्लेषण