Home > News Update > तृतीय पंथीयांचा जाहीरनामा

तृतीय पंथीयांचा जाहीरनामा

तृतीय पंथीयांचा जाहीरनामा
X

तृतीय पंथीयांना निवडणुकीचा अधिकार मिळाला. मात्र, त्यांना या देशातील नागरिक म्हणून आपल्या समाजात स्थान, मान, सन्मान मिळाला का? तृतीय पंथीयांना माणूस समाज स्विकारतो का? काय आहे तृतीय पंथीयांच्या समस्या? पाहा मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्य़क्रमामध्ये तृतीय पंथीयांचा जाहीरनामा

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1188098768040180/?t=0

Updated : 17 Oct 2019 3:57 PM GMT
Next Story
Share it
Top