आरे कारशेडवरुन उद्धव ठाकरे तोंडघशी पडणार?- किरीट सोमय्या

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. मात्र, आता आरे कारशेडवरुन उद्धव ठाकरे तोंडघशी पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा…

आरे कारशेडच्या कामात स्थगिती आणलेल्या जागेवरच काम पुर्ण केलं जावं असं उद्धव ठाकरे सरकारद्वारा सुचवण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. पाहा व्हिडीओ…

आरे कारशेडवरुन उद्धव ठाकरे तोंडघशी पडणार- किरीट सोमय्या

आरे कारशेडवरुन उद्धव ठाकरे तोंडघशी पडणार- किरीट सोमय्या राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. मात्र, आता आरे कारशेडवरुन उद्धव ठाकरे तोंडघशी पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरे कारशेडच्या कामात स्थगिती आणलेल्या जागेवरच काम पुर्ण केलं जावं असं उद्धव ठाकरे सरकारद्वारा सुचवण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. पाहा व्हिडीओ…#MaxMahaarashtra

Posted by Max Maharashtra on Tuesday, January 7, 2020