Home > News Update > राज ठाकरेंना ईडीची नोटीस, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...
X

राज ठाकरे यांना ED ने नोटीस पाठवल्यानंतर यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांनी ED ने राज यांना पाठवलेल्या चौकशीच्या नोटीस बद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला वाटत नाही या चौकशीतून काही बाहेर निघेल. अजून दोन दिवस जरा थांबा. अशी प्रतिक्रीया उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा...

योग्य वेळी बोलेनच – राज ठाकरे

Updated : 21 Aug 2019 7:20 AM GMT
Next Story
Share it
Top