CAB: आसाममधील मूलनिवासी लोकांवर अन्याय

275

पुण्यातील LUIT आसामी सोसायटी तर्फे संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात आलं.  केंद्र सरकारने केलेल्या ‘CAB’ आणि ‘NRC’(National Register of Citizens) कायद्यामुळे आसाममधील मूलनिवासी लोकांवर अन्याय झाला असून, आसामी भाषा, संस्कृती, रोजगार यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.  या विरोधात पुणे पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, कायदा सुव्यवस्थेच्या अटीमुळे आंदोलनाला आज परवानगी देण्यात आली. पाहा हा व्हिडिओ