पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही – कप्तान मलिक

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेल्या आणि एम.एम.आर.डी. ने बांधलेल्या चुनाभट्टी येथील बीकेसी या उड्डाणपुलाचा उदघाटन सोहळा दिवाळीचे अवचित्य साधून पार पडेल.

हे ही वाचा

दरम्यान, यावेळी बोलतांना कप्तान मलिक म्हणाले की, “हा पूल मागच्या तीन महिन्यांपासून तयार आहे. ट्राफीकमुळे लोकांचे हाल होतात.  पण, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून आज आम्ही जबरदस्ती हा पूल उघडणार आहे.” अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली.