मासुका आणा पुण्याच्या घटनेनंतर तेहसीन पुनावाला यांची मागणी

pune, mob lynching, marathi, news, maxmaharashtra
देशात सध्या मॉब लिंचिंगच्या घटना वाढत असून या घटनांवर चिंता व्यक्त करत देशातील विविध क्षेत्रातील 49 दिग्गजांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून या पत्रात मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं आहे.
पुण्यात घडलेल्या मॉब लिचिंगच्या घटनेनंतर तेहसिन पुनावाला यांनी आता मासुका (मानव सुरक्षा कानून) कायदा आणण्याची मागणी केली आहे.