विधानसभा निवडणुक : राज्यात बीजी कोळसे पाटील तिसरी आघाडी उघडणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Policy) आणि त्यांचे राजकारण, यासह भावनिकतेच्या राजकारणात भारतीय माणूस ओढला जात आहे का? राज्यातील निवडणूका कोणत्या मुद्यावर होणार या विषयावर माजी न्यायमुर्ती बीजी कोळसे पाटील (B.G.Kolase Patil) आणि सीपीआयचे प्रकाश रेड्डी (Prakash Reddy) यांच्यासोबत विशेष चर्चा…

विधानसभा निवडणुक : राज्यात बीजी कोळसे पाटील तिसरी आघाडी उघडणार का?

Posted by Max Maharashtra on Thursday, September 19, 2019