Home > Election 2020 > उदयनराजे यांच्या विरोधातील उमेदवार अखेर ठरला...

उदयनराजे यांच्या विरोधातील उमेदवार अखेर ठरला...

उदयनराजे यांच्या विरोधातील उमेदवार अखेर ठरला...
X

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात खासदारकीला राष्ट्रवादी कोण उमेदवार देणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात होता. मात्र, आता सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित केली असल्याचं समजतंय.

उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे श्री निवास पाटील कोण ?

दरम्यान श्रीनिवास पाटील यांचं सातारा जिल्ह्यात मोठं प्रस्थ असून उदयनराजे यांच्यासमोर हे मोठं आव्हान ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

Updated : 20 Sep 2019 4:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top