आमदार तुकाराम काते अनुशक्तीनगर मधील घरांच्या समस्या कधी सोडवणार ?

98

प्रत्येक आमदार मतदारांना निवडणुकी पुर्वी काही आश्वासनं देत असतात. त्यांना जनतेने निवडून का द्यावं? या संदर्भात जनतेशी संवाद साधत असतात. त्यांच्या पक्षाने जनतेसाठी आत्तापर्य़ंत केलेल्या कामांची माहिती देत असतात.

महाराष्ट्रातील सर्व आमदार होण्याची इच्छा असलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवारासाठी मॅक्समहाराष्ट्रने मला आमदार का व्हायचंय’ हा विशेष कार्यक्रम सुरु केला आहे. या विशेष कार्यक्रमा अंतर्गत अणुशक्ती नगर येथील शिवसेनेचे उमेदवार आमदार तुकाराम काते यांच्याशी बातचित केली आणि त्यांना पुन्हा एकदा आमदार का व्हायचं हे जाणून घेतलं. पाहा काय म्हणाले आमदार तुकाराम काते