Home > News Update > खचून जाऊ नका शिवसेना पाठीशी आहे – उध्दव ठाकरे

खचून जाऊ नका शिवसेना पाठीशी आहे – उध्दव ठाकरे

खचून जाऊ नका शिवसेना पाठीशी आहे – उध्दव ठाकरे
X

"खचून जाऊ नका धीर सोडू नका आत्महत्या सारखे विचार मनात आणू नका संकट मोठे आहे, परंतु शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे." त्यामुळे खचून न जाता परिस्थितीशी सामना केला पाहिजे शेतकऱ्यांना कुठल्याही अटी शिवाय हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत तातडीने देण्यात येईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माळाकोळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद पाटील, श्री केकाटे, गणेश कुंटेवार, यांच्यासह शिवसेना नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 6 Nov 2019 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top