शेतकऱ्यांची कर्जमाफी याच अटीवर शिवसेनेसोबत – बच्चू कडू

660

शेकऱ्यांची कर्जमाफी याच अटीवर बच्चू कडू विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेसोबत सामील झाले. भाजप शिवसेनेची युती तुटल्यानंतरही ते शिवसेनेसोबत ठामपणे उभे होते. आता सरकार स्थापनेनंतरही ते सोबत आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल का जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ…

बच्चू कडूंना मंत्रीपद मिळणार?

बच्चू कडूंना मंत्रीपद मिळणार?मै मंत्री नही भी रहा तो दमदार हू : आमदार बच्चू कडू

Posted by Max Maharashtra on Monday, December 16, 2019