Home > News Update > ...अखेर शरद पवार प्रकाश आंबेडकर एकत्र

...अखेर शरद पवार प्रकाश आंबेडकर एकत्र

...अखेर शरद पवार प्रकाश आंबेडकर एकत्र
X

केंद्रीय माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी CAA विरोधात काढलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते राजघाट यात्रेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेत प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा हजेरी लावली होती.

CAA आणि NRC कायद्याला देशभरातून विरोध करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशात मोठ्या प्रमाणात विरोध, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे सरकारच्या या दडपशाहीला महात्मा गांधींच्या अहिंसावादाने उत्तर द्यावे लागेल असं यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

Updated : 9 Jan 2020 4:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top