शरद पवार शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीत?
Max Maharashtra | 6 Nov 2019 1:34 PM IST
X
X
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं वातावरण निर्माण झाले असुन शिवसेनेसाठी मुख्यामंत्रीपद मिळवणं कठीण होताना दिसत आहे. शरद पवार यांनीही “महायुतीला सरकार स्थापनेचा जनादेश मिळाला असुन त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी असं स्पष्ट मत मांडलं आहे.” एकुणच पवारांचा हा नकारामुळे भाजप पुन्हा फ्रंटवर आली आहे.
राज्याच्या सत्तास्थानेतील घडामोडींची संपुर्ण माहिती जाणुन घेण्यासाठी पाहा ‘मॅक्समहाराष्ट्र’चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचं विश्लेषण...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/481291079174605/
Updated : 6 Nov 2019 1:34 PM IST
Tags: bjp Cm Devendra Fadanvis congress ncp nitin gadkari sharad pawar Shivsena soniya gandhi uddhav thackeray शरद पवार शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire