Home > Max Political > राजकीय नेत्यांची अनोखी दिवाळी

राजकीय नेत्यांची अनोखी दिवाळी

राजकीय नेत्यांची अनोखी दिवाळी
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका संपल्या आणि राजकीय नेत्यांची अनोखी दिवाळी पहायला मिळाली. एकीकडे शरद पवारांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रंचड मोठा जनसमुदाय जमला होता, आणि दुसरीकडे दिवाळीच्या दिवशी मंत्री महोदय गिरीश महाजनांच्या घरा समोर महीलांच आंदोलन.. पाहा व्हिडीओ

https://youtu.be/Y6i5mwSHZbU?t=2

Updated : 29 Oct 2019 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top