Home > Election 2020 > ग्लोबल वॉर्मिंगचा धोका: पावसाचं प्रमाण वाढणार

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका: पावसाचं प्रमाण वाढणार

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका: पावसाचं प्रमाण वाढणार
X

पाऊस किती पडतोय यापेक्षा पाणी किती प्रमाणात तुंबत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. मानवनिर्मित अतिक्रमणामुळे पाणी तुंबत आहे. पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडतोय ते अनपेक्षित आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं प्रमाण वाढणार आहे.

भविष्यात पावसाचे दिवस कमी होणार आहे आणि अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याविषयी पर्यावरणतज्ञ सारंग यादवाडकर यांनी आपलं मत मांडलय...पाहा व्हिडीओ.

https://youtu.be/m4SrjJ0t-d4

Updated : 12 Oct 2019 2:37 PM GMT
Next Story
Share it
Top