Mission Lotus: मध्यप्रदेश, राजस्थान नंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे का?

मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसचं सरकार गेल्यानंतर आता राजस्थान मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदी असलेल्या आणि कॉंग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद स्वत: कडे असलेल्या सचिन पायलट यांनी पक्षाशी बंड केलं आहे. त्यामुळं त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. मात्र, मध्यप्रदेश, राजस्थान नंतर आता भाजप आपलं मिशन कमळ महाराष्ट्रात राबवेल का? याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात हे शक्य आहे का? पाहा राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांचे विश्लेषण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here