Home > News Update > पुण्यात ५८ पैकी ५१ तालुके बाधीत..

पुण्यात ५८ पैकी ५१ तालुके बाधीत..

पुण्यात ५८ पैकी ५१ तालुके बाधीत..
X

महाराष्ट्रात पावसामुळे प्रंचड नुकसान झालयं, झालेल्या वृष्टीमुळे पुणे विभागात प्रंचड नुकसान झालयं ५८ तालुक्यापैकी ५१ तालुके पावसामुळे बाधीत झाले आहेत. यात सर्वात जास्त नुकसान ६५ हजार २६७ हेक्टर एवढ नुकसान सांगली जिल्ह्यात झालयं त्यानंतर ३६ हजार २४५ हेक्टर सोलापुर मध्ये. २१ हजार ६४१ हेक्टर पुण्यामध्ये, ११ हजार ८०० हेक्टर सातारा मध्ये. १ हजार ५५ हेक्टर एवढ नुकसान कोल्हापुरमध्ये झालयं अशी आकडेवारी विभागीय आयुक्त डॉ म्हैसकर यांनी स्पष्ट केली. पहा हा व्हिडीओ...

हे ही वाचा....

Updated : 3 Nov 2019 10:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top