Home > News Update > प्रितीसंगमावर जनतेचा जाहीरनामा : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, कराड

प्रितीसंगमावर जनतेचा जाहीरनामा : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, कराड

प्रितीसंगमावर जनतेचा जाहीरनामा : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, कराड
X

प्रितीसंगम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचं स्फुर्ती स्थान, महाराष्ट्राच्या राजकारणाला चेतना देणार, उर्जा देणार हे ठिकाण म्हणून प्रितीसंगमाकडं पाहिलं जातं. पुरोगामी, वैचारीक त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं पाया रचणाऱ्या यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत.

मात्र, अलिकडच्या काळात महाराष्ट्राची ओळख असलेलं पुरोगामीत्व धोक्यात आलं आहे का? विकासाच्या संकल्पना बदलल्या आहेत का? यासह महाराष्ट्रात अलिकडच्या काळात घडणाऱ्या घडामोडीचं थेट विश्लेषण प्रितीसंगमावरुन, पाहा मॅक्समहाराष्ट्र विशेष कार्य़क्रम जनतेचा जाहीरनामा, थेट यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ कराड येथून...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/3165738793501201/?t=38

Updated : 18 Oct 2019 3:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top