Home > News Update > नववर्षाच्या सुरूवातीला देवदर्शनामागे काय असते मानसिकता?

नववर्षाच्या सुरूवातीला देवदर्शनामागे काय असते मानसिकता?

नववर्षाच्या सुरूवातीला देवदर्शनामागे काय असते मानसिकता?
X

नवीन वर्षाचं स्वागत करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असली अनेकजण नवीन वर्षाची सुरूवात देवदर्शनानं करतात. आपापल्या श्रद्धेप्रमाणे लोक देवांचं दर्शन घेत असतात. पण या मागची नेमकी मानसिकता काय असते, घरात देव असतानाही एखाद्या प्रसिद्ध देवस्थानाला जाऊन दर्शन घेण्याची कारणं काय असतात त्याबद्दल सांगतायत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव....

Updated : 1 Jan 2020 8:56 AM GMT
Next Story
Share it
Top