प्रियंका गांधींनी बंगला सोडताना अधिकाऱ्यांना काय सांगितले?

Courtesy: Social Media

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील लोधी इस्टेट इथला सरकारी बंगला रिकामा करुन शुक्रवारी तो अधिकाऱ्यांकडे सोपवला. केंद्र सरकारने प्रियंका गांधी यांना हा बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली होती. 1 ऑगस्टपर्यंत हा बंगला रिकामा करायचा होता. बंगला सोडताना प्रियंका गांधी अधिकाऱ्यांना घरात सर्व काही व्यवस्थित असल्याचे स्वत: दाखवले. निघताना त्यांना या बंगल्यात काम करणाऱ्या सगळ्यांचा निरोप घेतला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here