Home > News Update > समान जागा वाटप झाल्यास वाद नाही – शरद पवार

समान जागा वाटप झाल्यास वाद नाही – शरद पवार

समान जागा वाटप झाल्यास वाद नाही – शरद पवार
X

राम मंदिर आणि मशीद या दोन्हींसाठी समान जागा दिल्या गेल्या तर मला नाही वाटत दोन गटामंध्ये मतभेद होतील, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलयं. य़ेणाऱ्या ६ डीसेंबरला राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देणार आहे.

निकाल मंदिराच्या बाजुने लागल्यास मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. पंरतु मुस्लीम बांधवानी मंदिराच्या बाजुने निकाल लागल्यास आम्ही त्याचं स्वागत करु, ही भुमीका जरी घेतली असेल तरी देखील दोन गंटामधील हा वाद शिगेला जाऊ शकतो. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली झाल्या, त्यामुळे मला संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलां होता. अस मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं.

सध्या सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी खटल्यावर सुनावणी सुरू आहे. या वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.राम मंदिर आणि मशीद या दोन्हीसाठी समान जागा दिल्या गेल्या तर मला नाही वाटत दोन गटामंध्ये मतभेद होतील, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ६ डिसेंबरला राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

निकाल मंदिराच्या बाजुने लागल्यास मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. परंतू मुस्लीम बांधवानी मंदिराच्या बाजूने निकाल लागल्यास आम्ही त्याचं स्वागत करु, ही भूमीका जरी घेतली असेल तरी देखील दोन गटांमधील वाद शिगेला जाऊ शकतो. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली झाल्या, त्यामुळे मला संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 1 Nov 2019 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top