पालघर लिंचिंग: सत्य काय? – निखिल वागळे

palghar mob lynching and politics analysis by senior journalist nikhil wagle

पालघर येथे जमावाकडून तीन साधूंची हत्या झाल्यानंतर देशात या घटनेला धार्मीक रंग दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्रोल केलं जात आहे. मात्र, या घटनेमागे नक्की कोणाचा हात आहे?  राज्यात कोरोनासारखी परिस्थिती असताना या प्रकरणावर राष्ट्रीय रंगाने आरोप न करता विरोधक धार्मिकतेचा आधार घेत आहेत का?

देशात मॉबलिंचिग च्या घटना का वाढत आहेत? यासह सद्स्थितीतील राजकारणाबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे सडेतोड विश्लेषण नक्की पाहा