अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा
Max Maharashtra | 27 Sept 2019 6:40 PM IST
X
X
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar Resigns) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी तो मंजूरही केला आहे.
- ऑपरेशन ‘ईडी’ संपवून शरद पवार पुरग्रस्तांच्या भेटीला
- राज्य सहकारी बँकेचा घोटाळा असा आला बाहेर!
- ‘ईडी म्हणजे भाजपाच्या विरोधकांना भॉsss करण्यासाठीचं हत्यार आहे?’
येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधीच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शिखर बँकेच्या कथित घोटाळ्यात (MSC Bank Scam) नाव आल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय.
Updated : 27 Sept 2019 6:40 PM IST
Tags: ajit pawar ncp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire