Home > News Update > राष्ट्रवादीची मंत्रीपदाची अंतिम यादी जाहीर...

राष्ट्रवादीची मंत्रीपदाची अंतिम यादी जाहीर...

मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्रीपदाची यादी अखेर फायनल करण्यात आली आहे. नवीन जुन्यांचा मेळ करत राष्ट्रवादीने आपली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या यादीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांच्या सारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीची अंतिम यादी...

१)अजित पवार २)दिलीप वळसे पाटील ३)धनंजय मुंडे ४)नवाब मलिक ५)जितेंद्र आव्हाड ६)अदिती तटकरे ७)हसन मुश्रीफ ८)अनिल देशमुख ९)प्राजक्त तनपुरे १०)संजय बनसोडे

हे ही वाचा...

दुसऱ्या ठाकरेंची मंत्रिमंडळात वर्णी

राष्ट्रवादीची मंत्रीपदाची अंतीम यादी जाहीर…

शिवसेनेचे हे आमदार होणार नामदार…

Updated : 30 Dec 2019 4:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top