VIDEO धुळे : केमिकलच्या कंपनीत स्फोट, 10 लोकांचा मृत्यू

8

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वाघाडी गावाजवळ असलेल्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. केमिकलच्या कंपनीत अचानक झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments