Home > News Update > नितेश राणेंना झटका, भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

नितेश राणेंना झटका, भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

नितेश राणेंना झटका, भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज
X

भाजपाचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बाजारपेठ ते तहसील कार्यालयापर्यंत मिरवणूक काढत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव माजी आमदार नितेश राणे यांना कणकवलीतून भाजपची उमेदवारी देण्यात येणार आहे.

त्यामुळे कणकवलीत भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी समृद्धी पारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

https://youtu.be/gmc9pmgkGfs

Updated : 3 Oct 2019 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top