मुंबईतल्या भिंतींवर गूढ लिखाण !

568

देशाची राजधानी असलेली मुंबई ही कायम हिटलिस्टवर असते. याच मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून काही भागांमध्ये भिंतींवर गूढ लिखाण केलं जातंय. हा नेमका प्रकार काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल धनगर यांनी…

मुंबईतल्या भिंतींवर गूढ लिखाण !

मुंबईतल्या भिंतींवर गूढ लिखाण !देशाची राजधानी असलेली मुंबई ही कायम हिटलिस्टवर असते. याच मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून काही भागांमध्ये भिंतींवर गूढ लिखाण केलं जातंय. हा नेमका प्रकार काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल धनगर यांनी….#MaxMaharashtra

Posted by Max Maharashtra on Monday, January 20, 2020