नवी मुंबईत जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद

20

राज्यात कोरोनाची संख्या हि वाढत असताना, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले आहेत, खरं तर हे कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 10 वाजल्यापर्यंत सुरु आहे. आज सकाळी 7:30 वाजता नवी मुंबईची काय परस्थिती होती या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी घेतलेला हा थोडक्यात आढावा….

Live – ऑपेरेशन "जनता कर्फ्यू" ला सुरवात…नवी मुंबई मध्ये काय आहे परिस्थिती… पाहुयात थोडक्यात आढावा…

Max Maharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शनिवार, 21 मार्च 2020

 

 

 

Comments